ड्रग्स प्रकरणानंतर अटकेत असणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुशांत सिंग राजपूत संबंधित अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपी आणि सुशांतचा फ्लॅटमेट असलेल्या सिद्धार्थ पिठानीचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे.
Breaking - Bombay High court grants bail to late Sushant Singh Rajput's roommate Sidharth Pithani arrested last year in the drugs case connected to the actor's death. #SSR #SushantSinghRajput#SiddharthPithani @narcoticsbureau pic.twitter.com/Apz0Hi0bTA
— Live Law (@LiveLawIndia) July 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)