Beast Release Date: सुपरस्टार विजय थलपथी याचा 'Beast' हा चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
चित्रपटाच्या निर्मात्यांनी विजयच्या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करून त्याची नवीन रिलीज डेटही जाहीर केली आहे. 'बीस्ट' आता एक दिवस आधी म्हणजेच 13 एप्रिलला रिलीज होणार आहे.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजय थलपथी यांच्या 'बीस्ट' (Beast) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2022 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. 22 मार्च म्हणजेच आज, चित्रपटाच्या निर्मात्यांनी विजयच्या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करून त्याची नवीन रिलीज डेटही जाहीर केली आहे. 'बीस्ट' आता एक दिवस आधी म्हणजेच 13 एप्रिलला रिलीज होणार आहे.
Tweet
#BeastFromApril13@actorvijay @Nelsondilpkumar @anirudhofficial @hegdepooja @selvaraghavan @manojdft @Nirmalcuts @anbariv #Beast pic.twitter.com/htH6dTPX2q
— Sun Pictures (@sunpictures) March 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2022 04:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

