Superstar Rajinikanth celebrates 73rd Birthday: सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 73 वा वाढदिवस, एक झलक पाहण्यासाठी घरासमोर चाहत्यांची गर्दी (Watch Video)

काही दिवसापुर्वीच रजनीकांत यांचा जेलर हा सिनमा प्रदर्शित झाला होता आणि त्यांने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता.

आज सुपरस्टार रजनीकांत यांचा 73 वा वाढदिवस आहे. या निम्मीत देशातील अनेक अभिनेते आणि नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वयाच्या 73 व्या वर्षी देखील रजनीकांत यांची क्रेझ कमी झालेली पहायला मिळत नाही. त्यांच्या चेन्नई येथील घरासमोर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. काही दिवसापुर्वीच रजनीकांत यांचा जेलर हा सिनमा प्रदर्शित झाला होता आणि त्यांने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)