Sunny Deol Son Wedding: करण देओल आणि द्रिशा आचार्य झाले विवाहबद्ध; पाहा व्हिडिओ
संगीत समारोहात देखील सनी देओल यांनी गदर चित्रपटातील गाण्यावर डान्स केला होता.
करण देओल आणि द्रिशा आचार्य आता विवाहबद्ध झाले आहेत. दुपारच्या सुमारास या जोडप्याने सात फेरे घेतले. या लग्नात अभिनेता सनी देओल आणि धर्मेंद्र यांनी धम्माल केली. संगीत समारोहात देखील सनी देओल यांनी गदर चित्रपटातील गाण्यावर डान्स केला होता.
पाहा फोटो -
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Interfaith & Intercaste Marriages: आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांसाठी राज्य सरकारने जारी केली एसओपी; जोडप्यांना मिळणार ‘सुरक्षागृह’ सुविधा
Mumbai Metro Line 3 (Phase 2A): आजपासून मुंबई मेट्रो लाईन 3 चा 2A टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग प्रवाशांसाठी सुरु; जाणून घ्या वेळा
Shivalik Sharma Booked for Rape: मुंबई इंडियन्स संघाचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर जोधपूरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल; लग्नाच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा तरुणीचा आरोप
Advertisement
Advertisement