Gadar 2: सनी देओलने शेअर केला 'गदर 2' मधील तारा सिंगचा फर्स्ट लूक

सनी देओलने ही पोस्ट शेअर करताच काही तासांतच त्याचा लूक व्हायरल झाला. हा फोटो शेअर करत त्याने एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने हे पात्र पुन्हा साकारल्यानंतर कसे वाटते हे सांगितले आहे.

Gadar 2: सनी देओलने शेअर केला 'गदर 2' मधील तारा सिंगचा फर्स्ट लूक
Gadar 2 Sunny Deol (Photo Credit - Instagram)

सनी देओल (Sunny Deol) सध्या त्याच्या आगामी 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटामुळे चर्चेत आहे. कलाकार सतत त्यांच्या शूटचे फोटो शेअर करत असतात. सनी देओल पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. सनी देओलने इंस्टाग्रामवर (Instagram) तारा सिंहचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सनी देओलने ही पोस्ट शेअर करताच काही तासांतच त्याचा लूक व्हायरल झाला. हा फोटो शेअर करत त्याने एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने हे पात्र पुन्हा साकारल्यानंतर कसे वाटते हे सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2021 01:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).