Sunil Grover Health Update: सुनील ग्रोवरने हृदय शस्त्रक्रियेनंतर केल पहिल ट्विट, दिली प्रकृतीबद्दल माहिती
यासोबतच सुनील ग्रोव्हरने चाहत्यांचे आभारही मानले आहेत.
प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरवर याची नुकतीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. सुनील ग्रोव्हर पूर्णपणे धोक्याबाहेर असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो घरी परतला आहे. त्याचवेळी, घरी आल्यानंतर सुनील ग्रोव्हरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये सुनीलने चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबद्दल सांगितले आहे. या पोस्टमध्ये सुनील ग्रोव्हरने तो आता ठीक असल्याचे सांगितले आहे. यासोबतच सुनील ग्रोव्हरने चाहत्यांचे आभारही मानले आहेत.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)