Suhana Khan Khan बनली ब्युटी ब्रँडची अॅम्बेसेडर, Shah Rukh Khan ने ट्विट करत केले अभिनंदन

11 एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमादरम्यान सुहानाने तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला.

सुहाना खान (Suhana Khan) शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी आहे. तिची ओळख बदलणार आहे. कारण तिचा पहिला चित्रपट द आर्चीज येणार आहे. पण त्याआधी प्रसिद्ध मेक-अप ब्रँड मेबेलाइनने सुहानाला आपली ब्रँड अॅम्बेसेडर बनवली. 11 एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमादरम्यान सुहानाने तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. या निमित्ताने शाहरुख खानने ट्विट करुन आपल्या मुलीचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

पहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)