Lohri Celebration: सोनु सुदने लोहरीचा सण केला साजरा, सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर

सोनू सूदने अगदी टिपिकल स्टाईलमध्ये लोहरी साजरी केली. सोनू सूदने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

Sonu Sood (Photo Credit - Instagram)

देशभरात लोहरी साजरी करण्यात आली. अशा परिस्थितीत बॉलीवूड जग कुठे मागे राहणार होते. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी लोहरी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर केले आहेत. शिल्पा शेट्टीपासून ते अभिनेत्री काजोलनेही तिच्या इन्स्टाग्रामवरून लोहरीचा सण कसा साजरा करत आहे याची माहिती दिली. तर अभिनेता सोनू सूदने अगदी टिपिकल स्टाईलमध्ये लोहरी साजरी केली. सोनू सूदने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement