Sonali and Mrunmayee in New Movie: सोनाली-मृण्मयी दिसणार एकत्र नव्या सिनेमात

रावसाहेब हा सिनेमा नक्की कशावर आधारित आहे? या सिनेमात अजून कोण कलाकार असणार हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये.

Sonali Kulkarni (Photo Credits: Facebook)

सोनाली आता एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. ‘रावसाहेब’ असं तिच्या या आगामी सिनेमाचं नाव असून नुकतंच सिनेमाच्या टीमने या सिनेमाचं डबिंग पूर्ण केलं. सोशल मीडियावर सोनालीने या सिनेमाच्या डबिंगचे फोटोज शेअर केले. दिग्दर्शक निखिल महाजनने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडेसुद्धा या सिनेमात काम करतेय. सोशल मीडियावर सोनालीने डबिंग संपल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनचे फोटोज शेअर केले.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement