Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं रजिस्टर पद्धतीनं केला विवाह; पाहा पोस्ट

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अभिनेता झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. नोंदणी पद्धतीनं दोघांनी लग्न करून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं रजिस्टर पद्धतीनं केला विवाह; पाहा पोस्ट

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अभिनेता झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. नोंदणी पद्धतीनं दोघांनी लग्न करून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत सोनाक्षी व झहीरचा लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर करून अभिनेत्रीनं चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं, “आजच्याच दिवशी सात वर्षांपूर्वी (23.06.2017) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आणि ते प्रेम टिकवण्याचा निर्णय घेतला.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2024 09:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).