Son of Sardaar 2: 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटात झळकणार अभिनेत्री कुब्रा सैत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट सन ऑफ सरदरा २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. चित्रपटात अभिनेत्री कुब्रा सैत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे

kubbra sait joins son of sardaar 2 insta

Son of Sardaar 2: बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट सन ऑफ सरदरा २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. चित्रपटात अभिनेत्री कुब्रा सैत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. कुब्राने सेक्रेड गेम्स या वेब सिरीजमधून कुकू या आपल्या दमदार व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता अजय देवगण आणि संजय दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटात कुब्राची व्यक्तिरेखा अतिशय मनोरंजक आणि दमदार असणार आहे. हा चित्रपच प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. चित्रपटाचं शुटींग लवकरच सुरु होणार आहे. चित्रपटाचा काही भाग परदेशात शूट होणार आहे. (हेही वाचा-मिर्झापूरचा मुन्ना भैया उर्फ ​​दिव्येंदू शर्माच्या 'लाइफ हिल गई' कॉमेडी सिरिजचा ट्रेलर रिलीज (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now