Singham 3 Movie: 'सिंघम 3' मधला अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक आउट,रोहित शेट्टीच्या चित्रपटात साकारणार खलनायक
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स सिंघम अगेन, फ्रँचायझीमधील पाचवा भाग आणि सिंघम रिटर्न्स (2014) चा सिक्वेलसह परत येणार आहे. 'सिंघम 3' या टायटलखाली सप्टेंबर 2017 मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि डिसेंबर 2022 मध्ये अधिकृत शीर्षकाची घोषणा करण्यात आली.
रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'सिंघम' चित्रपटाच्या (Singham) तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. या 'सिंघम अगेन'मध्ये (Singham Again) अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा खलनायकी भूमिका साकारणार आहे. अर्जुनचा फर्स्ट लूक शेअर करताना, चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने इंस्टाग्रामवर म्हटले की, जी लोक चुका करतात...त्यांना त्याची शिक्षा मिळते...मात्र, आता जो येणार आहे तो शैतान आहे... असे रोहित शेट्टीने लिहिले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Encounter in Shopian: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Advertisement
Advertisement
Advertisement