Sidhu Moose Wala च्या वडिलांना धमकी; गँगस्टर Lawrence Bishnoi चे नाव घेण्यास नकार
मुसेवाला यांच्या वडिलांना धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही अशीच धमकी ई-मेलद्वारे मिळाली होती.
Sidhu Moose Wala Father Receives Threat: दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ही धमकी त्याला मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. ईमेलमध्ये बलकौर सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांना लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडांची नावे न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धमकीचा ईमेल राजस्थानमधून पाठवण्यात आला आहे. मुसेवाला यांच्या वडिलांना धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही अशीच धमकी ई-मेलद्वारे मिळाली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)