Singham Again: सिंघम अगेनमध्ये दीपिका आणि अजय देवगणसोबत दिसणार श्वेता तिवारी
श्वेता तिवारी सिंघम अगेनमध्ये गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्याच्या रुपात दिसणार आहे.
'इंडियन पुलिस फोर्स'चा ट्रेलर (Indian Police Force Trailer) होताना श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) खुलासा केलाय. रोहित शेट्टीने (Rohit Shetty) तिच्या पुढील भूमिकेसाठी एक अट ठेवली होती. सिंघम अगेनमध्ये महत्वाची भूमिका दिली. रिपोर्ट्सनुसार, श्वेता तिवारी सिंघम अगेनमध्ये (Singham Again) गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्याच्या रुपात दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' भाग असणे माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब आहे. मला सिंघम अगेनसाठी कॉल आला तेव्हा मी पार उत्सुक होते. असे श्वेताने म्हटले आहे. (हेही वाचा - Indian Police Force चा ट्रेलर प्रदर्शित! Siddharth Malhotra, Shilpa Shetty आणि Vivek Oberoi दिसणार दमदार अॅक्शनमध्ये)
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement