Shivrayancha Chhava Poster Out:'शिवरायांचा छावा'चं दमदार पोस्टर आऊट!
मराठमोळा अभिनेता भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर आऊट झाला आहे. 'शिवरायांचा छावा' या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) सांभाळली आहे. या सिनेमाचं चित्तथरारक पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे. मराठमोळा अभिनेता भूषण पाटील (Bhushan Patil) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
पाहा पोस्टर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक
KKR vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगच्या 58 व्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल
Advertisement
Advertisement
Advertisement