Shilpa Shetty New Vanity: शिल्पा शेट्टीची नवीन व्हॅनिटी व्हॅन फाइव स्टार हॉटेलच्या रुमपेक्षा कमी नाही, (Watch Video)
शिल्पा शेट्टीचा हा व्हॅनिटी व्हॅन पाहून तुम्ही थक्क व्हाल. शिल्पा शेट्टीच्या नवीन व्हॅनिटी व्हॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्हॅनिटी खरोखरच जबरदस्त आहे.
बॉलिवूड स्टार्सची प्रत्येक गोष्ट खास असते, मग ती त्यांची स्टाइल, घर, कार किंवा व्हॅनिटी व्हॅन असो. होय... एकेकाळी फक्त सेटवर तयार होण्यासाठी वापरण्यात येणारी व्हॅनिटी व्हॅन आज स्टार्ससाठी स्टेटस सिम्बॉल बनली आहे. यावेळी, शिल्पा शेट्टीची नवीन व्हॅनिटी व्हॅन चर्चेत आहे, (Shilpa Shetty New Vanity) ज्याचा आतील भाग आलिशान 1BHK फ्लॅटपेक्षा कमी नाही. शिल्पा शेट्टीचा हा व्हॅनिटी व्हॅन पाहून तुम्ही थक्क व्हाल. शिल्पा शेट्टीच्या नवीन व्हॅनिटी व्हॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्हॅनिटी खरोखरच जबरदस्त आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement