शाहरुख खानचा मुलगा Aryan Khan सह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना सुनावली उद्यापर्यंत NCB कोठडी
आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना उद्यापर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली आहे.
आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना उद्यापर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली आहे. काल मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीवर टाकलेल्या छाप्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी रात्री उशिरा मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकला, जिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते अंमली पदार्थांचे सेवन केले जात होते. यापैकी 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली, त्यापैकी तीन जणांना आज अटक करण्यात आली.
Mumbai: Aryan Khan, Arbaz Seth Merchant and Munmun Dhamecha have been sent to NCB custody till tomorrow.
They were arrested in connection with the raid at a party at a cruise off the Mumbai coast yesterday. pic.twitter.com/12MQGPPPIo
— ANI (@ANI) October 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2021 08:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

