Satyameva Jayate 2 Song: 'जाॅन अब्राहम' आणि 'दिव्या खोसला' कुमारची दिसली सुंदर केमिस्ट्री
गाण्यात 'जाॅन अब्राहम'च्या (Johan Abraham) विरुद्ध दिव्या खोसला (Divya Khosla) कुमार दिसत आहे. हे गाणे बॉलीवूडचे प्रतिभावान गायक जुबिन नौटियाल आणि नीती मोहन यांनी गायले आहे, तर गाण्याचे बोल मनोज मुनताशीर यांनी लिहिले आहेत आणि रोचक कोहली यांनी संगीत दिले आहे.
चित्रपटा सत्यमेव जयते 2 (Satyamev Jayate 2) मधले नुकतेच 'मेरी जिंदगी है तू' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात 'जाॅन अब्राहम'च्या (Johan Abraham) विरुद्ध दिव्या खोसला (Divya Khosla) कुमार दिसत आहे. हे गाणे बॉलीवूडचे प्रतिभावान गायक जुबिन नौटियाल आणि नीती मोहन यांनी गायले आहे, तर गाण्याचे बोल मनोज मुनताशीर यांनी लिहिले आहेत आणि रोचक कोहली यांनी संगीत दिले आहे. गाण्यात दिव्या खोसला कुमार लाल रंगाच्या पेअरमध्ये तर जॉन व्हाइट कलरचा कुर्ता आणि नेहरू जॅकेटमध्ये दिसत आहे. दोघांचा डान्सही सुंदर आहे. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement