Satish Kaushik यांची लेक Vanshika ने डिलिट केलं इंस्टा अकाऊंट
Vanshika ने आपलं इस्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे. vanshika_kaesthetic या युजरनेम सह तिचं इंस्टा अकाऊंट होतं.
Satish Kaushik यांची या जगातून अचानक झालेली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. वयाच्या 66 व्या वर्षी सतिश कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला. 8 मार्च 2023 दिवशी कार्डिएक अरेस्टने त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर आता काही दिवसातच त्यांची मुलगी Vanshika ने आपलं इस्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे. vanshika_kaesthetic या युजरनेम सह तिचं इंस्टा अकाऊंट होतं.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)