Ae Watan Mere Watan: सारा अली खानच्या 'ऐ वतन मेरे वतन' ची रिलीज डेट जाहीर

सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, एलेक्स नील आणि आनंद तिवारी हे कलाकार 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Ae Watan Mere Watan: सारा अली खानच्या 'ऐ वतन मेरे वतन' ची रिलीज डेट जाहीर

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) चा 'ऐ वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट अॅमेजॉन प्राइमवर 21 मार्चला रिलीज होणार आहे." आज जागतिक रेडिओ दिवसाच्या पार्श्वभूमिवर याची घोषणा करण्यात आली. सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, एलेक्स नील आणि आनंद तिवारी हे कलाकार 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2024 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).