Sam Bahadur OTT Release: ओटीटीवर रिलीज होणार 'सॅम बहादुर', वाचा कुठे आणि कधी पाहता येणार

सॅम बहादुर या चित्रपटाची रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. तरी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

Sam Bahadur OTT Release: ओटीटीवर रिलीज होणार 'सॅम बहादुर', वाचा कुठे आणि कधी पाहता येणार

अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट  Zee5 या OTT प्लॅटफॉर्म  प्रदर्शित होत आहे.ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही ते आता ओटीटीवर हा चित्रपट पाहू शकणार आहेत. सॅम बहादुर हा चित्रपट 26 जानेवारी रोजी ओटीटीवर रिलीज होत आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE5 (@zee5)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2024 05:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).