Salman Khan Tiger 3: भाईजानच्या Ek Tha Tiger ला आज 10 वर्ष पूर्ण तर टायगर 3 ची रिलीज डेट जाहीर
बॉलिवूडचा मोस्ट अवेटेड सिनेमा टायगर-3 ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. टायगर-3 2023 मध्ये ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Actress Katrina Kaif) यांचा एक था टायगर (Ek Tha Tiger) आणि टायगर जिंदा है (Tiger Zinda Hai) हे दोन्ही सिनेमा बॉलिवूडच्या (Bollywood) सुपरहिट (Superhit Movie) सिनेमांपैकी एक आहेत. आज टायगर जिंदा है प्रदर्शित होवून 10 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानेचं भाईजानने बॉलिवूडचा मोस्ट अवेटेड (Most Awaited) सिनेमा टायगर-3 (Tiger 3) ची रिलीज डेट (Release Date Announced) जाहीर केली आहे. टायगर-3 2023 मध्ये ईदच्या (EID) मुहूर्तावर म्हणजेच 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)