Salman Khan Snake Bite: अभिनेता सलमान खान याला पनवेलच्या फार्महाउवर सर्पदंश
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पनवलेच्या फार्महाउसवर सापाने दंश केल्याची घटना काल रात्री घडल्याची माहिती समोर येत आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पनवलेच्या फार्महाउसवर सापाने दंश केल्याची घटना काल रात्री घडल्याची माहिती समोर येत आहे. तर साप बिनविशारी असल्याने त्याच्यावर उपचार केल्यानंतर रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली गेली. याबद्दल ABP माझा यांनी माहिती दिली आहे.
Tweet:
#BreakingNews पनवेलमधील फार्महाऊसवर अभिनेता सलमान खानला सापाचा दंश, संकट टळल्याची माहिती#SalmanKhan https://t.co/mAPjoG74iY pic.twitter.com/pNzhOWqOYZ
— ABP माझा (@abpmajhatv) December 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 12:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

