Salman Khan: अभिनेता सलमान खानचा मुंबई सीपी कार्यालयात शस्त्र परवान्यासाठी अर्ज
अभिनेता सलमान खानने आत्मसंरक्षणासाठी मुंबई सीपी कार्यालयात शस्त्र परवान्याबाबत अर्ज केला आहे.
बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानने (Salman Khan) आज दुपारी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फनसळकर (Vivek Phansalkar) यांची दक्षिण मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. गेल्या काही दिवसांपूर्वीचं अभिनेता सलमान खानसह त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली होती. त्याच पार्श्वभुमिवर आत्मसंरक्षणासाठी अभिनेता सलमान खानने मुंबई सीपी कार्यालयात शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement