Antim: पोस्टरवर दूग्धाभिषेक करणाऱ्या चाहत्यांवर सलमान खान नाराज, केली 'ही' विनंती
सलमान खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये लोक सलमानच्या पोस्टरवर दूध अर्पण करताना दिसत आहेत,
बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) अंतिम हा चित्रपट सिनेगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सलमानच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. पण चाहत्यांना भरभरून प्रेम करणारा सलमान यावेळी त्यांच्यावर नाराज झाला आहे. सलमान खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये लोक सलमानच्या पोस्टरवर दूध अर्पण करताना दिसत आहेत, चाहत्यांना आवाहनही केले आहे. तसेच नाराजीही व्यक्त केली आहे. सलमानने 24 तासांत दुसऱ्यांदा अशी पोस्ट शेअर केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement