Saira Banu मुंबई मध्ये Hinduja Hospital च्या ICU कक्षात दाखल- रिपोर्ट्स

सायरा बानू 77 वर्षीय असून काही दिवसांपूर्वीच त्यांना ब्ल्ड प्रेशरचा त्रास जाणवू लागला होता. आज त्यांना आयसीयू मध्ये हलवलं आहे.

Saira Banu | PC: File Photo

अभिनेत्री Saira Banu मुंबई मध्ये Hinduja Hospital च्या ICU कक्षात दाखल असल्याचे वृत्त झूम टीव्हीने दिले आहे. सायरा बानू 77 वर्षांच्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार कुमार यांचे निधन झाले आहे. ANI Reports नुसार त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असून तीन दिवसांपूर्वी त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले असून आज त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले आहे.

ANI  ट्वीट 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement