Runway 34 Trailer 2: रनवे 34 चा दुसरा ट्रेलर रिलीज, जाणून घ्या लोकांना वाचवूनही कॅप्टन विक्रम कसा झाला दोषी

या चित्रपटात अजय देवगणसोबत अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Runway 34 Trailer (Photo Credit - Twitter)

अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'रनवे 34' चा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये पायलट विक्रांत खन्ना उर्फ ​​अजय देवगण एका कोर्टात लढताना दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आज (11 एप्रिल) रिलीज झाला आहे. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये, अजय देवगण पायलटच्या भूमिकेत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत विमानात लोकांचे प्राण वाचवताना दाखवले आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)