Rockabye Singer Anne Marie Spotted Mumbai: रॉक बाय गाण्याची गायिका अ‍ॅन मेरी मुंबईतील इस्कॉन मंदिरात आवारात दिसली (Watch Video)

'रॉकबाय बेबी रॉकबाय' या प्रिसद्ध गाण्याची गायिका अॅनी-मेरी रोज निकोल्सन ही बुधवारी (22 फेब्रुवारी) मुंबईत पापाराझींना (paparazzi) दिसली. मुंबईतील इस्कॉन मंदिरात जाताना तिला पापाराझींनी पाहिले. तिने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, निळी जीन्स परिधान केली होती.

Turning Red Star Anne-Marie (Photo Credits: Instagram)

'रॉकबाय बेबी रॉकबाय' या प्रिसद्ध गाण्याची गायिका अॅनी-मेरी रोज निकोल्सन ही बुधवारी (22 फेब्रुवारी) मुंबईत पापाराझींना (paparazzi) दिसली. मुंबईतील इस्कॉन मंदिरात जाताना तिला पापाराझींनी पाहिले. तिने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, निळी जीन्स परिधान केली होती. ती मंदिराबाहेर हार घातलेल्या स्थितीत दिसत होती. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement