Raveena Tandon: मुंबईतील चौकाला रवीना टंडनच्या वडिलांचं नाव; अभिनेत्रीची भावूक पोस्ट

रवीनानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रवीनाची आई विणा या रवी टंडन चौक या बोर्डाचे अनावर करताना दिसत आहेत.

अभिनेत्री रवीना टंडनचे (Raveena Tandon) वडील आणि प्रख्यात चित्रपट निर्माते रवी टंडन यांच्या जयंतीनिमित्त भारतीय चित्रपट उद्योगातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेण्यासाठी जुहू येथील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहेत. रवीनानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रवीनाची आई विणा या रवी टंडन चौक या बोर्डाचे अनावर करताना दिसत आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement