Animal Pre-Teaser: बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’चा प्री-टीझर प्रदर्शित, रणबीर कपूर दिसला वेगळ्या भूमिकेत

रणबीर कपूरच आगामी चित्रपट ॲनिमल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा देखील आहे. या चित्रपटाचा प्री-टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Animal Movie

रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ॲनिमल चित्रपटाचा प्री-टीजर (Animal Pre-Teaser)

प्रदर्शित झाला आहे. प्री-टीजर पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. प्री-टीजरची सुरुवात स्कलचे मास्क घातलेल्या काही लोकांपासून होते. त्यांच्या हातात कुऱ्हाडी आहेत. त्यानंतर भिंतीवर लटकलेली कुऱ्हाड दिसते. नंतर सुटाबुटातील काही गायक पंजाबी गाणे गाऊ लागतात.

पाहा प्री-टीझर -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement