Rakhi Sawant Hospitalized: अभिनेत्री राखी सावंतची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, राखी सावंतला हृदयाशी संबंधित गंभीर आजार आहे. सध्या राखीला तिच्या आरोग्याच्या समस्येबाबत गोपनीयता राखायची आहे.
हृदयाशी संबंधित आजारामुळे राखी सावंतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील राखीचे काही फोटोही समोर आले आहेत. या बातमीमुळे राखीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, राखी सावंतला हृदयाशी संबंधित गंभीर आजार आहे. सध्या राखीला तिच्या आरोग्याच्या समस्येबाबत गोपनीयता राखायची आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)