Raju Srivastava Health Update: हृदयविकाराच्या झटक्याने राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर, चाहते कॉमेडियनसाठी करत आहेत प्रार्थना

रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी केली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Photo Credit - Twitter

देशातील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते आता व्हेंटिलेटरवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जिममध्ये वर्कआऊट करत असताना त्यांना अचानक छातीत दूखु लागल्याने ते कोसळले, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी केली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement