Pushpa 2: बहुचर्चित दाक्षिणात्य सिनेमा 'पुष्पा'च्या ब्लॉकबास्टर यशानंतर पुष्पाचा दुसरा भाग लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला

पुष्पाच्या दुसऱ्या भागाच्या शुटींगला नुकतीचं सुरुवात झाली असुन पुष्पा सिनेमाच्या दिग्दर्शकांकडून शुटींग दरम्यान पुष्पा २ च्या सेटवरील फोटो शेअर करण्यात आला आहे.

Pushpa (Photo Credit - Twitter)

बहुचर्चित दाक्षिणात्य सिनेमा 'पुष्पा'च्या (Pushpa) भरघोस यशानंतर आता पुष्पाचा (Pushpa 2) दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण पुष्पाच्या दुसऱ्या भागाच्या शुटींगला नुकतीचं सुरुवात झाली असुन पुष्पा सिनेमाच्या दिग्दर्शकांकडून शुटींग दरम्यान पुष्पा २च्या  सेटवरील फोटो शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mythri Movie Makers (@mythriofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement