Priyanka Chopra at Mumbai: तब्बल तीन वर्षानंतर भारतात परतलेल्या देसी गर्लचा आनंद गगनात मावेना, माहेरवाशीन प्रियंका चोप्राचा मुंबईत फेरफटका
मरिन ड्राईव्ह येथे जावून काही प्रियंकाने काही खास फोटो क्लीक करत आपल्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच काल संध्याकाळी फिनिक्स पॅलॅडिअम येथे एका कार्यक्रमात हजेरी लावत प्रियंकाने तिच्या भारतीय फॅन्स बरोबर वेळ घालवला.
तब्बल तीन वर्षानंतर भारताची देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) भारतात काही दिवसांसाठी माहेरवाशीन म्हणून परतली आहे. बऱ्यार वर्षांनंतर स्वदेशी परत्याल्यावर प्रियंका सध्या मायानगरी मुंबईत (Mumbai) फेरफटका मारताना दिसत आहे. मरिन ड्राईव्ह (marine Drive) येथे जावून काही प्रियंकाने काही खास फोटो क्लीक करत आपल्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच काल संध्याकाळी फिनिक्स पॅलॅडिअम येथे एका कार्यक्रमात हजेरी लावत प्रियंकाने तिच्या भारतीय फॅन्स बरोबर वेळ घालवला.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement