Priyanka Chopra On Vogue: देसी गर्ल प्रियंका चोप्रा ठरली ब्रिटीश वोग मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री
एवढचं नाही तर प्रियंकाची लेक मालती मारी चोप्रा जोनस देखील प्रियंका सोबत वोग मासिकात झळकणार आहे. ब्रिटीश वोगने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर या संबंधित फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
सुप्रसिध्द भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्राने केवळ देशातचं नाही तर संपूर्ण जगात एक विशेष ओळख कमावली आहे. केवळ अभिनेत्री म्हणुनचं नाही तर प्रख्यात गायिका, युनिसेफ भारताची ब्राण्ड एम्बेसेडर आणि आता मालतीची आई अशा विविध भुमिका पार पडत असणाऱ्या प्रियंकाने देशाच्या शेरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ब्रिटीश वोग मासिकावर यावेळी प्रियंका चोप्रा झळकणार आहे. एवढचं नाही तर प्रियंकाची लेक मालती मारी चोप्रा जोनस देखील प्रियंका सोबत वोग मासिकात झळकणार आहे. ब्रिटीश वोगने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर या संबंधित फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)