Priyanka Chopra Diwali Celebration: अभिनेत्री प्रियंका चोप्राची पती निक जोननसह लेक मालतीसोबत धुमधडाक्यात दिवाळी साजरी, पहा फोटो

अभिनेत्री प्रियंका चोप्राने सिल्व्हर रंगाचा लेहंगा तर निक जोनसने सिल्व्हर कुर्ता आणि लेक सिल्व्हर कपडे परिधान केलेले दिसले. तरी प्रियंका चोप्राचे ही दिवाळीची इंस्टाग्राम पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Priyanka Chopra Diwali Celebration: अभिनेत्री प्रियंका चोप्राची पती निक जोननसह लेक मालतीसोबत धुमधडाक्यात दिवाळी साजरी, पहा फोटो

अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) लॉस ऐन्जल्स येथे पती निक जोनससह (Nick Jonas) लेक मालती मारी बरोबर दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली आहे. तरी यावेळी तिघांनीही सिल्व्हर रंगाच्या कपड्यात टोन मॅच केलेली दिसली. यावर्षीच्या दिवाळीला अभिनेत्री प्रियंका चोप्राने सिल्व्हर रंगाचा लेहंगा तर निक जोनसने सिल्व्हर कुर्ता आणि लेक सिल्व्हर कपडे परिधान केलेले दिसले. तरी प्रियंका चोप्राचे ही दिवाळीची इंस्टाग्राम पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2022 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).