Pritam Pedro: राजकुमार हिरानीची OTT वर एंट्री, विक्रांत मॅसी आणि अर्शद वारसीसोबत सायबर क्राईम थ्रिलर 'प्रीतम पेड्रो'ची घोषणा

'मुन्ना भाई' त सर्किटची संस्मरणीय भूमिका साकारणारा अर्शद वारसी यावेळी 'पेड्रो'च्या भूमिकेत दिसणार आहे, तर विक्रांत मॅसी 'प्रीतम'च्या भूमिकेत दिसणार आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी आता OTT प्लॅटफॉर्मवरही आपली जादू फेरण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याच्या आगामी सायबर क्राईम थ्रिलर मालिका 'प्रीतम पेड्रो'मध्ये विक्रांत मॅसी आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेत हिराणी आणि अर्शद वारसी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 'मुन्ना भाई' त सर्किटची संस्मरणीय भूमिका साकारणारा अर्शद वारसी यावेळी 'पेड्रो'च्या भूमिकेत दिसणार आहे, तर विक्रांत मॅसी 'प्रीतम'च्या भूमिकेत दिसणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Movified (@movifiedbollywood)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement