Fighter Trailer Out: 'फायटर'चा दमदार ट्रेलर रिलीज; हृतिक-दीपिका दिसले जबरदस्त अंदाजात, (Watch Video)
ट्रेलरमध्ये, हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर हवाई दलातील अधिकारी म्हणून देशभक्तीच्या भावनेत बुडलेले दिसत आहेत.
Fighter Trailer Out: बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या एरियल अॅक्शन चित्रपट 'फायटर' (Fighter) द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रजासत्ताक दिनानिमित्त २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटातील गाणी आणि टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. आता प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये, हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर हवाई दलातील अधिकारी म्हणून देशभक्तीच्या भावनेत बुडलेले दिसत आहेत. (हेही वाचा - Rohit Shetty ने Singham Again च्या सेटवरील धमाकेदार व्हिडिओ केला शेअर; म्हणाला, 'तुम्ही लोक पतंग उडवता आणि मी...')
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक
Advertisement
Advertisement
Advertisement