Luckyman: पुनीत राजकुमार यांच्या शेवटच्या 'लकीमन' चित्रपटाचे पोस्टर प्रर्दर्शित
Luckymanमध्ये डार्लिंग कृष्णा, (Darling Krishna) संगीता शृंगेरी (Sangeetha Sringeri) आणि रोशनी प्रकाश मुख्य भूमिकेत आहेत. कृष्णाने याआधी पुनीत राजकुमारसोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे.
कन्नड चित्रपट (Luckyman First Look Poster) चा फर्स्ट लूक पोस्टर प्रर्दर्शित करण्यात केला आहे. हा चित्रपट कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या (Puneeth Rajkumar) चित्रपटांपैकी एक आहे, ज्यामध्ये त्यांनी शेवटचे काम केले होते. 'Luckyman' हा तमिळ चित्रपट 'ओह माय कडवुले'चा (Oh My Kadavule) अधिकृत रिमेक आहे. Luckymanमध्ये डार्लिंग कृष्णा, (Darling Krishna) संगीता शृंगेरी (Sangeetha Sringeri) आणि रोशनी प्रकाश मुख्य भूमिकेत आहेत. कृष्णाने याआधी पुनीत राजकुमारसोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement
Advertisement