Poonam Pandey Bikini Video: पूनम पांडेने लेपर्ड प्रिंट बिकिनीमध्ये घडवले कमनीय बांध्याचे दर्शन; पहा तिचा घायाळ करणारा व्हिडीओ (Watch)
काही दिवसांपूर्वी पूनम पांडे अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर दिलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती.
'लॉकअप'नंतर पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या बोल्ड लूकसाठी ओळखल्या जाणाऱ्या पूनमने पुन्हा एकदा तिच्या हॉट लूक एक हटके अंदाज चाहत्यांना दाखवला आहे. सध्या पूनमचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे. एका स्विमिंग पुलाशेजारी हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या कमनीय बांध्याच्या विविध पोझ देताना पूनम दिसत आहे. यामध्ये तिने परिधान केलेला लाल रंगाचा बाथरोब अजूनच सेक्सी दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी पूनम पांडे अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर दिलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. अभिनेत्याचा फोटो शेअर करत तिने लिहिले होते- 'तू मला माझ्याच खेळात हरवलेस.'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)