Parul Gulati Photo: पारुल गुलाटीने केशरी रंगाच्या बिकिनीमध्ये दाखवले तिचे हॉट कर्व्ह; 'बेशरम रंग' असाचं असतो का? म्हणत चाहत्यांना केला प्रश्न
या फोटोला कॅप्शन देताना पारुल गुलाटीने लिहिलं आहे की, "बेशरम रंग" म्हणजे काय? बेशरम रंग म्हणजे असाचं का? असा प्रश्न तिने चाहत्यांना केला आहे.
Parul Gulati Photo: पारुल गुलाटीने इंस्टाग्रामवर एक हॉट फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने झिग-झॅग पट्ट्यांसह केशरी रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. तिने डाव्या हातात एक साधे चांदीचे ब्रेसलेट घातले आहे आणि कॅमेऱ्याकडे हसत हसत पोज दिली आहे. तिने तिच्या कॅप्शनमध्ये पठाणमधील "बेशरम रंग" या गाण्याचा उल्लेख केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना पारुल गुलाटीने लिहिलं आहे की, "बेशरम रंग" म्हणजे काय? बेशरम रंग म्हणजे असाचं का? असा प्रश्न तिने चाहत्यांना केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement