Panchayat 3: 'पंचायत-3' ची रिलीज डेट अखेर जाहीर, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अभिषेकच्या जागी गावचा जावई असलेल्या गणेश फुलेरा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक म्हणून येणार आहे.
पंचायत (Panchayat 3) या वेब सीरिजच्या तिसऱ्या सिझनची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. प्राईम व्हिडीओने आपल्या सोशल मीडिया हँडलवर 'पंचायत 3'ची रिलीज डेट जाहीर केली आहे. ही वेब सीरिज आता 28 मे 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पंचायत 3' च्या टीझरमध्ये फुलेराचे गावचे लाडके सचिवजी अभिषेकची त्रिपाठी (जितेंद्र कुमार) बदली दुसऱ्या गावात करण्यात येते. अभिषेकच्या जागी गावचा जावई असलेल्या गणेश फुलेरा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक म्हणून येणार आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement