Jr NTR, Hrithik Roshan सोबत War 2 मधून करणार पदार्पण - रिपोर्ट्स

बॉलिवूड मध्ये टॉलिवूडचा सुपरस्टार Jr NTR ला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Jr NTR,Hrithik Roshan| FB

Ayan Mukerji दिग्दर्शित War 2 सिनेमामधून आता Jr NTR, Hrithik Roshan सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. असे रिपोर्ट्स मधून समोर आले आहे. सध्या या बाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही पण बॉलिवूड मध्ये टॉलिवूडचा सुपरस्टार Jr NTR ला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement