Sukesh Chandrashekhar Case संदर्भात नोरा फतेही हिला ED ने समन्स धाडल्यानंतर कार्यालयात दाखल
तर सुकेश चंद्रशेखर प्रकरणातील चौकशीसाठी तिला बोलावले आहे.
अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही ही ईडी कार्यालयात दाखल झाली आहे. तर सुकेश चंद्रशेखर प्रकरणातील चौकशीसाठी तिला बोलावले आहे.
Tweet:
या प्रकरणात आधिक चौकशीसाठी उद्या (15 ऑक्टोंबर) जॅकलिन सुद्धा ईडी कार्यालयात दाखल होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)