अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) टी-सीरिजचे मालक भूषण कुमार (T-Series Bhushan Kumar) यांना डेट (Date) करत आहे, असा दावा सोशल मिडीयावर (Social Media) केला आहे. तरी भुषण कुमार (Bhushan Kumar) यांचे अभिनेत्री दिव्या खोसला कुमार (Divya Kumar Khosala) हिच्याशी लग्न झाले आहे. तरी जर भुषण कुमार नोरा फतेहीला खरचं डेट (Bhushan Kumar Dating Nora Fatehi) करत असेल तर ही बॉलिवूड (Bollywood) मधील भुवया उंचवणारी बाब आहे. नोराने यापूर्वी टीसिरीजसाठी अनेक अल्बम शूट केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)