Nikita Rawal Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या जुन्या वक्तव्यावर अभिनेत्री निकिता रावल आक्रमक, माफी मागण्याची मागणी
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरवर अभिनेत्री निकिता रावलने कडक शब्दांत टीका केली आहे. रणबीरच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत तिने त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले असून जाहीर माफीची मागणी केली आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी बहुचर्चित 'रामायण' या महाकाव्यावर आधारित चित्रपटातील कास्टिंगवरून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. अभिनेत्री निकिता रावल हिने या चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत असलेल्या रणबीर कपूरच्या निवडीवर उघडपणे आक्षेप घेतला आहे. रणबीरच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत निकिताने त्याच्या मुख्य भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement