Namrata Shirodkar Daughter Video: अभिनेत्री नम्रता शिरोडकरच्या लेकीकडून मकर संक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा; Watch Video

अभिनेत्री नम्रता शिरोडकरची आणि अभिनेता महेश बाबूची लेक सीतारा घटमानेनी मकर संक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Namrata Shirodkar Daughter Video: अभिनेत्री नम्रता शिरोडकरच्या लेकीकडून मकर संक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा; Watch Video

देशभरात आज मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तिळ-गूळ घ्या आणि गोड गोड बोला अशा सगळे एकमेकांना शुभेच्छा देतांना दिसत आहे. तरी अभिनेत्री नम्रता शिरोडकरची आणि अभिनेता महेश बाबूची लेक सीतारा घटमानेनी मकर संक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला अशा शुभेच्छा देणारा नम्रताच्या लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Shirodkar (@namratashirodkar)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2023 06:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).