Nagraj Manjule Web Series: नागराज मंजुळेंचे ओटीटीवर पदार्पण, मटका किंग वेबसीरीजची घोषणा
आज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून एकाच वेळी अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली.
प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमने (Amazon Prime Video) मोठं गिफ्ट दिले आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून आज एकाच वेळी अनेक वेबसीरीज आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यामध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) याच्या पहिल्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली. 'मटका किंग' या वेब सीरिजची (Matka King web series) आज घोषणा करण्यात आली. बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा हा वेब शोमध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)