Mukesh Ambani as Don: मुकेश अंबानी यांच्या जीवनातील खरा डॉन, पाहा मजेशीर व्हिडिओ

या सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुकेश अंबानी डॉनच्या रुपात दिसत आहे

गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंब (Ambani Family) चर्चेत आहे. गुजरातमधील जामनगर (Jamnagar) मध्ये राधिका मर्चेंट (Radhika Merchant) आणि अनंत अंबानी (Anant Ambani) यांचे प्री-वेडिंग फंक्शन (Pre-Wedding Function) सुरू आहे. लग्नापूर्वीच्या या खास सोहळ्याला जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.  या सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुकेश अंबानी डॉनच्या रुपात दिसत आहे पण निता अंबानी त्यांना ऑर्डर देत आहे. यामध्ये नीता अंबानी याच आमच्या घरातील खरा डॉन असल्याचे मुकेश अंबानी म्हणत आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement