Mirzapur Season 3: 'मिर्झापूर 3' च्या रिलीज डेट बाबत समोर आली महत्त्वाची अपडेट, प्राईम व्हिडिओने शेअर केली पोस्ट

'मिर्झापूर'चा तिसरा सीझन जून 2024 मध्ये रिलीज होणार असल्याची प्रतीक्षा होती. मात्र, आता नव्या वृत्तानुसार चाहत्यांना जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), रसिका दुग्गल (Rasika Duggal) आणि अली फजल (Ali Fazal) यांची महत्त्वाची भूमिका असलेला आणि बहुप्रतिक्षीत 'मिर्झापूर' (Mirzapur) या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन जून 2024 मध्ये रिलीज होणार असल्याची प्रतीक्षा होती. मात्र, आता नव्या वृत्तानुसार चाहत्यांना जुलैपर्यंत  प्रतीक्षा करावी लागू शकते.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement